gp panchayat

Hot News
Jayanti Utsav Grampanchayat NOC

Table of Contents

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर तपासणी करून ग्राम पंचायतीची पुरस्कार करिता निवड करणेकारिता निवड समितीची निर्मिती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड कार्य पद्धत हि ग्रामपंचायतीकडून प्राप्त प्रस्तावाबुसार ताजुका स्तरिय समितीकडून मुल्यांकन करून तालुका स्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्राम पंचायतीची निवड अति उत्कृष्ट ग्राम पंचायती म्हणून केल्या जातील.

तसेच २ ग्राम पंचायती विशेष पुरस्कार करिता निवड केल्या जाईल. जिल्यातील तालुका स्तरीय अतिउत्कृष्ट ३ ग्राम पंचायतीचे जिल्हा स्तरीय समितीमार्फत मुल्यांकन केले जाऊन सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्राम पंचायतीची जिल्हास्तरीय अतिउत्कृष्ट ग्राम पंचायत म्हणून निवड केली जाईल. 

विभागावरील अतिउत्कृष्ट २ ग्राम पंचायतीचे राज्य स्तरीय समिती मार्फत मुल्यांकन करून सर्वाधिक गुण प्राप्त ३ ग्राम पंचायतीची राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्राम पंचायत म्हणून निवड करण्यात येईल. हि बाब मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड कार्य पद्धती मध्ये नमूद आहे.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

१. मुल्यांकन कालावधी व प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख खालीलप्रमाणे नमूद केला आहे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड कार्य पद्धत अवलंब करण्याकरिता खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याच्या तारखा नमूद केल्या आहेत.

तालुका स्तरीय मुल्यांकन – दिनांक ११ जानेवारी ते २६ जानेवारी
जिल्हा स्तरीय मुल्यांकन – दिनांक २८ जानेवारी ते १५ फेब्रुवारी
विभाग स्तरीय मुल्यांकन – दिनांक १७ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी
राज्य स्तरीय मुल्यांकन – संपूर्ण मार्च महिना

ज्या ग्रामपंचायतीची वरिष्ठ स्तरावरून पुरस्कारासाठी निवड झाली असेल त्या ग्रामपंचायती वगळून पुरस्कारासाठीच्या त्यानंतरचे गुणांकनाच्या आधारे ग्रामपंचायती निवडीस पात्र राहतील. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धती नुसार हे ठरविले जाईल. सदर अभियाना अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी हि उस्फुर्त व सक्रियपणे सहभाग घ्यावा. याकरिता महसुली विभाग अंतर्गत ग्राम पंचायातीना प्राप्त गुणांकाच्या आधारे काढलेल्या टक्केवारीच्या आधारे सर्वाधिक गुण प्राप्त ३ पंचायत समिती विभागस्तरीय अतिउत्कृष्ट पंचायत समिती म्हणून निवड करण्यात येईल. 

विभाग्स्तारावरील उत्कृष्ट प्रथम २ पंचायत समिती राज्यस्तरावर समिती मार्फत मुल्यांकन करून सर्वाधिक गुण प्राप्त ३ पंचायत समितीची राज्यस्तरीय उत्कृष्ठ पंचायत समिती म्हणून निवड करण्यात येईल. हि पण बाब मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धती मध्ये समाविष्ट केलेली आहे. राज्यस्तरावर ग्रामपंचायातीना प्राप्त गुणांच्या आधारे काढलेल्या टक्केवारी नुसार सर्वाधिक गुण प्राप्त ३ जिल्हा परिषदांची राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून निवड करण्यात येईल. सदर  पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना शासनाच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. विभागीय व राज्यस्तरिय पुरस्कार मे महिन्यात मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते, मा. उपमुख्यमंत्री, मा. मंत्री (ग्रामविकास), मा. राज्यमंत्री (ग्रामिकास) यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येईल. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धतीने निवड केलेल्या ग्रामपंचायत यांचा विचार या ठिकाणी केला गेला आहे.

२. ग्रामीण पत्रकारास पुरस्कार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानबाबत जनजागृती, अभियानामध्ये लोकसहभाग वाढविण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे तसेच या अभियानाची जनतेस माहिती करून देणे आणि या अभियानाची अमलबजावणी करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धती मध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

३. सोशल मेडिया पुरस्कार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) करिता Instagram, Facebook, Youtube या apps वर प्रसिद्धी देणाऱ्या ३ Chanal/Account (बातम्या देणारे सोडून) यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत या संदर्भात प्रसिद्धी करिता Instagram, Facebook, Youtube यांचे एकत्रित यापैकी कोणत्याही एका माध्यमावर किवा एकत्रित दोन माध्यमावर किवा एकत्रित तिन्ही माध्यमाचे कमीतकमी ऐकून १० लाख Views असणाऱ्या Chanal/Account हे पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल. यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येणार आहे. 

या अभियानाकरिता ग्रामपंचायत (Gram Panchayat) निहाय खाते, अभिलेख, छायाचित्रे व इतर तपशील जतन करण्यासाठी स्वतंत्र संकेस्थळ निर्माण करण्यात येईल. सदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) यशस्वीरित्या राबविण्यासाठी महसूल विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, दिव्यांग कल्याण विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, नियोजन (रोजगार हमी) विभाग, कृषी, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय विभाग, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व इतर विभागांनी, त्या विभागाच्या अधिनिस्त असणाऱ्या सबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या ठिकाणी तत्परतेने सहकार्य करण्याचे निर्देश सुद्धा देण्याच्या सूचना आहेत. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धत यात सोशल मेडिया यांचा देखील विचार करण्यात आलेला आहे.

४. पुरस्कार रक्कम

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धतीने विविध स्तरावर पुरस्कारासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती व जिल्हा परिषद साठी पुरस्कार रक्कम खालीलप्रमाणे आहे.

ग्राम पंचायत –

प्रथम क्रमांक – तालुका स्तर – १५ लक्ष
प्रथम क्रमांक – जिल्हा स्तर – ५० लक्ष
प्रथम क्रमांक – विभाग स्तर – १ कोटी
प्रथम क्रमांक – राज्य स्तर – ५ कोटी

ग्राम पंचायत –

द्वितीय क्रमांक – तालुका स्तर – १२ लक्ष 
द्वितीय क्रमांक – जिल्हा स्तर – ३० लक्ष
द्वितीय क्रमांक – विभाग स्तर – ८० लक्ष
द्वितीय क्रमांक – राज्य स्तर – ३ कोटी

ग्राम पंचायत –

तृतीय क्रमांक – तालुका स्तर – ८ लक्ष 
तृतीय क्रमांक – जिल्हा स्तर – २० लक्ष 
तृतीय क्रमांक – विभाग स्तर – ६० लक्ष 
तृतीय क्रमांक – राज्य स्तर – १.२५ कोटी

पंचायत समिती –

प्रथम क्रमांक – विभाग स्तर – १ कोटी प्रथम क्रमांक – राज्य स्तर – २ कोटी  

पंचायत समिती –

द्वितीय क्रमांक – विभाग स्तर – ७५ लक्ष

द्वितीय क्रमांक – राज्य स्तर – १.५ कोटी  

पंचायत समिती –

तृतीय क्रमांक – विभाग स्तर – ६० लक्ष

तृतीय क्रमांक – राज्य स्तर – १.२५ कोटी  

जिल्हा परिषद –

प्रथम क्रमांक – राज्य स्तर – ५ कोटी

जिल्हा परिषद –

द्वितीय क्रमांक – राज्य स्तर – ३ कोटी

जिल्हा परिषद –

तृतीय क्रमांक – राज्य स्तर – २ कोटी

तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय आणि २ विशेष पुरस्कारासाठी निवड करण्याकरिता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) अंतर्गत मुल्यांकनसाठी खालीलप्रमाणे समिती राहतील असे शासन निर्णयात नमूद आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड पद्धतीचा एक भाग आहे.

तालुकास्तरीय मुल्यांकन समिती

१. गट विकास अधिकारी – अध्यक्ष 
२. महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी, पंचायत समिती – सदस्य
३. गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती – सदस्य
४. तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती – सदस्य
५. कृषी अधिकारी, पंचायत समिती – सदस्य
६. उप अभियंता (बांधकाम), पंचायत समिती – सदस्य
७. उप अभियंता (पाणी पुरवठा), पंचायत समिती – सदस्य
८. उप अभियंता (लघु पाटबंधारे), पंचायत समिती – सदस्य
९. तालुका स्तर पत्रकार संघाच्या वतीने निवडलेला एक प्रतिनिधी – सदस्य
१०. विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती – नोडल अधिकारी
११. सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती – सदस्य सचिव

जिल्हास्तरीय मुल्यांकन समिती

१. मुख्य कार्यकारी अधिकारी. जिल्हा परिषद – अध्यक्ष 
२. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद – सह अध्यक्ष
३. प्रकल्प संचालक. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद – सदस्य
४. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.). जिल्हा परिषद – सदस्य
५. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.), जिल्हा परिषद – सदस्य
६. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद – सदस्य
७. शिक्षण अधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद – सदस्य
८. जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा परिषद – सदस्य
९. कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद – सदस्य
१०. कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.), जिल्हा परिषद – सदस्य
११. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने निवडलेले १ प्रतिनिधी – सदस्य
१२. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत (Gram Panchayat)), जिल्हा परिषद – सदस्य सचिव

विभागस्तरीय मुल्यांकन समिती

१. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय – अध्यक्ष 
२. उप आयुक्त (आस्था), विभागीय आयुक्त कार्यालय – सह अध्यक्ष
३. उप संचालक (आरोग्य), विभागीय आयुक्त कार्यालय – सदस्य
४. उप संचालक (शिक्षण), विभागीय आयुक्त कार्यालय – सदस्य
५. उप आयुक्त (महिला व बालकल्याण), विभागीय आयुक्त कार्यालय – सदस्य
६. प्राचार्य, प्रशिक्षण केंद्र (अध्यक्षांनी निवडलेले) – सदस्य
७. उप संचालक (सामाजिक न्याय) – सदस्य
८. उप आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त कार्यालय – सदस्य सचिव

राज्यस्तरीय मुल्यांकन समिती

१. प्रधान सचिव, ग्राम विकास व पंचायतराज, महाराष्ट्र शासन –अध्यक्ष
२. उप सचिव, पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन – सदस्य
३. उप सचिव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन – सदस्य
४. उप सचिव, रोजगार हमी फलोत्पादन विभाग, महाराष्ट्र शासन – सदस्य
५. उप सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन – सदस्य
६. संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे – नोडल अधिकारी
७. मुख्य कार्यकारी अधिकारी, महारष्ट्र राज्य ग्रामीण जीवान्नोती अभियान (उमेद) – सदस्य
८. संचालक,राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण योजना महाराष्ट्र राज्य – सदस्य
९. संचालक, पंचायत राज, महाराष्ट्र राज्य – सदस्य
१०. मंत्रालय पत्रकार संघाच्या वतीने नामनिर्देशित केलेले एक पत्रकार – सदस्य
११. सह/उप सचिव (राज्य योजना), ग्राम विकास विभाग – सदस्य सचिव

वरील मुल्यांकन समिती मार्फत मुल्यांकन झाल्यावर उत्कृष्ट ग्रामपंचायत (Gram Panchayat), पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना पुरस्कार प्राप्त करता येईल.

  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
Jayanti Utsav Grampanchayat NOC

February 14, 2026/

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

GP Other Record

December 19, 2025/

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Itar Namune

December 14, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

e-tender

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

TENDER

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
Jayanti Utsav Grampanchayat NOC

February 14, 2026/

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

GP Other Record

December 19, 2025/

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Itar Namune

December 14, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

e-tender

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

TENDER

December 7, 2025/

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...

Load More

End of Content.

Scroll to Top