Term & Condition / अटी आणि शर्ती
• या संकेतस्थळावर प्रवेश घेतल्यावर आम्ह्चे Term And Condition धोरण लागू होईल.
• सदर Blogs/website ही ग्राम विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याऱ्या सर्व भेट देणारे वाचक याना आमंत्रित आहे.
• सदर Blogs/website वर दिलेले containe, मजकूर याचा privacy policy च्या अनुषंगाने वापर करता येईल.
• सदर Blogs/website वर दिलेला मजकूर, लेखन हा इतर Blogs/website वर वापरता येणार नाही.
• या संकेतस्थळावर प्रवेश घेतल्यावर आम्ह्चे Privacy Policy धोरण लागू होईल.
• सदर Blogs/website ही ग्रामपंचायतीचे कामकाज करीत असताना ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी याना येणाऱ्या अडचणी सोडविण्याकरिता मार्गदर्शन म्हणून तयार केले आहे आणि त्यांना उपयोग व्हावा करिता आहे.
• सदर Blogs/website वर दिलेली माहिती ही ग्रामपंचायत कामकाज संदर्भात वेळोवेळी निघालेले महाराष्ट्र शासनाचे आदेश, परिपत्रक व नियम व अधिनियम यावर आधारित आहे.
• सदर Blogs/website वर उपलब्द केलेली माहिती किंवा संदर्भ हे जरी नमूद केले असेल तरीही सदर संदर्भाचा शब्दशः अर्थ हा त्या त्या सरकारी विभागाकडून वाचनकर्त्याने तपासून घ्यावा व निष्कर्ष निश्चित करावे.
• सदर नमूद करण्यात येणारे सर्व संदर्भ हे अचूक असेल असा दावा करीत नाही, वाचकाने संबंदीत विभागाकडून सत्यता पडताळून पहावी.
• ब्लॉग वर वाचकांसाठी नमूद केलेली माहिती, किंवा वेळोवेळी टाकण्यात आलेली माहिती, अहवाल, ठराव, इतर नमुने हे सर्वच वाचकाला कामी पडतील असे नाही. कामी पडत असल्यास त्यात आवश्यकतेनुसार बदल करून वापर करण्यात यावे.
• पत्रव्यवहार नमुने, ठराव नमुने, आराखडे नमजने, अहवाल नमुने व इतर बाबी व अनुषंगिक सर्व नमुना म्हणून दिले जातील किंवा लिहिले जातील वस्तुजन्य राहणारच असे नाही.
• ब्लॉग वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाची माहिती प्रदर्शित केली जाईल. वाचकांनी आग्रह केलेल्या विषयाचा प्रामुख्याने विचार केला जाईल परंतु सदर माहिती द्यावीच हा वाचकाचा आग्रह मान्य केला जाणार नाही.
• ब्लॉग हे तयार करणे व बनविणे व लिहिणे हे Blogs/website बनविणारा अर्थात ब्लॉगर यांच्यावर अवलंबून राहतील.
• ब्लॉग हे दररोज किंवा नियमित बनविले जातील असे नाही. परंतु ब्लॉग मार्गदर्शनात्मक असल्याने याबाबत निश्चित विचार केला जाईल.
• वाचकांनी या Blogs/website वरून संदर्भ घेऊन स्वतः अडचणी निर्माण केल्यास किंवा किंवा या website चा संदर्भ देऊन न्यायालयात किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे बाजू मांडताना अपयश आल्यास त्यास ही website किंवा ब्लॉग लिहिणारा यास जबाबदार राहणार नाही याची खास करून वाचकांनी नोंद घ्यावी.
• या Blogs/website वरून download केले कागदपत्रे (उदा. Pdf file, word file, exell file किंवा इतर छायाचित्रे image) याची वाचकांनी स्वतः पडताळणी व खात्री करावी, त्यांच्या वरिष्ठ अधिकारी किंवा तत्सम अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शहानिशा करावी व नंतरच वापर करावा.
• इतर Blogs/website च्या इतर वेब लिंक या पोर्टल वर दिल्या असेल किंवा प्रसिद्ध केल्या असेल किंवा केल्या जाईल तर त्या लिंक त्या Third Party च्या असून आम्ही बनविल्या नाहीत, आणि आमच्या मालकीच्या नाही. वाचक किंवा भेट देणारा व्यक्ती त्या लिंकचा वापर करणे किंवा नाही हे ठरविण्याचे अधिकार त्यांचे राहील. तत्सम लिंकला आम्ही जबाबदार राहणार नाही किंवा त्यामुळे वाचक किंवा भेट देणारा यांचे नुकसान झाल्यास ते त्यास स्वतः जबाबदार राहील.
• प्रसिद्ध केलेले नमुन्या स्वरूपातील अहवाल, पत्रे, ठराव, किंवा इतर माहिती ही एकाद्या ग्रामपंचायत, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा वाचक किंवा भेट देणारा यांच्याशी जुळत असल्यास तो एक योगायोग समजावा. त्यांचे व्यक्तिगत मन दुखविणे हा आम्हचा उद्देश नाही.
• या Blogs/website वर प्रसिद्ध केलेल्या बाबी, ब्लॉग, माहिती, images ह्या coppy करून इतर website किंवा ब्लॉग किंवा इतर Blogs/website वर वापरता येणार नाही किंवा तसे बंधनकारक राहील आणि वापरल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
• WEBSITE /BLOG/IMAGES/CONTENT किवा इतर कोणत्याही बाबतीत वाद निर्माण झाल्यास तो हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्रराज्य, INDIA या ठिकाणच्या न्यायालयातच सोडविला जाईल.
• सदर privacy policy मध्ये भावी काळात किंवा आवश्यकतेनुसार वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार ही Blogs/website किंवा ब्लॉग लिहिणारा राखून ठेवत आहे.
• या Blogs/website वर वाचकाने प्रवेश केला म्हणजे सदर privacy policy मान्य आहे असे गृहीत धरले जाईल.
• सदर privacy policy मधील सर्व अटी व शर्ती वाचकाला बंधनकारक राहील.