आमच्या विषयी
नमस्कार…!!
मी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि आता नव्याने पदनिर्देशित झालेले ग्राम पंचायत अधिकारी आणि गावातील काम करीत असलेले पदाधिकारी यांना जवळून पाहिले आहेत. त्यांच्या समस्या… त्यांच्या अडचणी….. त्यांचे प्रश्न….. आणि ग्राम पातळीवर काम करीत असताना निर्माण होत असलेले सर्व बाबी याचा अभ्यास केला आहे. सदर क्षेत्रात काम करीत असलेल्या सर्व कर्मचारी याना मी फारच समजून घेतलं आहेत. या क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी. पदाधिकारी व गावकारी एकत्र येऊन गाव विकासाचे काम करतात. त्यांचा कामाचा असलेला ताण… कामाच्या अडचणी… लक्षात घेऊन, तसेच बरेच तत्सम अधिकारी, कर्मचारी यांचे मार्गदर्शन..मत.. घेतले आहे… म्हणून Digital Concept च्या माध्यमातून तुमच्या पर्यंत मदतीचा हात म्हणून पोचण्याचा हा प्रयत्न…!!