Privacy Policy /संकेत स्थळ धोरण
• या संकेतस्थळावर प्रवेश घेतल्यावर आम्ह्चे गोपनीयता धोरण लागू होईल.
• या संकेतस्थळावर आपणाकडून मागविण्यात आलेली माहिती उदा. नाव, पत्ता. मोबाईल नंबर, E-MAIL, आधार, PHOTOS, BANK DETAILS, UPI DETAILS किवा इतर कोणतीही माहिती बाबत गोपनीयतेची हमी आम्ही घेत नाही.
• यदा कदाचित हे संकेतस्थळ Hack झाल्यास माहिती चोरी गेल्यास आम्ही सदर data गोपनीयतेची हमी घेत नसल्याने त्या आम्ही किवा हे संकेतस्थळ जबादार राहणार नाही.
• या संकेतस्थळाला भेटी दिलेल्या किंवा वापरकर्त्याची माहिती जसे Internet Protocal,I.P. Adress,Domain name,Brouser Type, Opreting System, Visiter Time, Visiter Date किवा इतर कोणतीही आवश्यक ती माहिती कोणतेही किवा हे संकेतस्थळ वापर करताना पुरविणे आवश्यक असते ती वापरू शकतो त्याचा वापर या संकेत स्थळाच्या सुरक्षेला धोका किवा बाधा पोहचविण्याचा प्रयत्न झाल्यास मागोवा घेण्यासाठी आम्हाला या माहितीचा उपयोग होईल. परंतु त्या कोणतीही माहिती बाबत गोपनीयतेची हमी आम्ही घेत नाही.
या संकेतस्थळावर प्रवेश घेतल्यावर आम्ह्चे Coppywrite धोरण लागू होईल.
या संकेतस्थळावरील मजकूर, लेख नकल (Coppy) करून वापरता येणार नाही.
या संकेतस्थळावरील छायाचित्रे (Photos/Images) नकल (Coppy) करून वापरता येणार नाही.
या संकेतस्थळावरील तयार केलेले चार्ट/टेबल व त्यातील मजकूर इतर कोणत्याही संकेतस्थळावर नकल (Coppy) करून वापरता येणार नाही.
या संकेतस्थळावरील तयार केलेले अर्ज (Forms), सर्व लिखित नमुने (All Text formate), त्यातील मजकूर इतर कोणत्याही संकेतस्थळावर नकल (Coppy) करून वापरता येणार नाही.
वरील प्रमाणे वापर आढळून आल्यास कायद्र्शीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि वाद हिंगणघाट, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा, महाराष्ट्रराज्य, INDIA या ठिकाणच्या न्यायालयातच सोडविला जाईल.
या धोरणात वेळोवेळी बदल करण्याचे अधिकार web site धारक राखून ठेवत आहे.