ग्राम पंचायत कामकाज..माहिती..मार्गदर्शन.. मदत..! सहकार्य..! आणि खूप काही आपल्यासाठी..!
Gram Panchayat कामकाज व याबाबत निर्गमित महत्वाचे कायदे… अधिनियम… शासन निर्णय… परिपत्रके… काम करताना घ्यावयाची काळजी व दक्षता… जबादारी… दाखले… ठराव नमुने… आणि बरच काही… आपल्या सहकार्यासाठी… आपली क्रयशक्ती वाढविण्यासाठी…! मदत करणारे ठरणार आहे.
- सर्व काही आपली गुणवत्ता...आणि सचोटी वाढविण्यासाठी..!
Gram Panchayat बाबत हि Blogs/website महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवर, गाव विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नि ग्रामपंचायत कार्यालयात काम करीत असलेल्या ग्राम पंचायत अधिकारी यांना मार्गदर्शन व कामकाज करीत असताना अडचणींवर मात देणे करिता व योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळाव या करिता निर्माण केली गेली आहे. Gram Panchayat बाबत या Blogs/website चा उपयोग स्थानिक प्रशासनातील ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्थेतील गाव विकासाची कास धरून निवडून आलेले सर्व सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामपंचायत सदस्य यांना देखील उपयोगी पडणार आहे.
ग्रामपंचायतीला काम करीत असताना व गाव विकासाचा विचार करताना शासनाकडे अनुदानाची मागणी करीत असताना तांत्रिक व प्रशासकीय बाब म्हणून कामाचे प्रस्ताव, ठराव, आराखडे आणि त्या बाबत अहवाल सादर करावे लागतात या करिता gppanchayat.com हे Blogs/website कामी पडणार आहे यात शंका नाही. Gram Panchayat ला या Blogs/website च्या माध्यमातून तांत्रिक व कुशल सल्ला देण्याचा, पुरविण्याचा व कामकाजात कामकाजाची क्रयशक्ती वाढविण्याचा हा छोटाशा प्रयत्न आहे.
ग्राम पंचायत अधिकारी यांचे
कर्तव्य दक्षता धोरण...सचोटी...कायदा...आणि
नियमाची... निपुणता निर्माण करणे..!
ग्राम पंचायतीचे काम करीत असताना परीपूर्णता अंगीकारणे आवश्यक आहे.

शासन निर्णय
शासनाचे वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय बाबत सतर्कता पाहिजेत

कायदे
शासनाचे कायदे याची परिपूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे.

अधिनियम
शासनाने अधिनियम माहित असणे आवश्यक आहे.

परीपत्रके
शासनाचे परिपत्रके बाबत अद्यावता असणे आवश्यक आहे.
- All Posts
- अभियान बाबत
- माहिती जाणून घ्या...!
- योजना बाबत

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) ग्राम पंचायत निवड

मुख्यमंत्री-समृद्ध-पंचायतराज-अभियान-mukhyamantri-samrudha-panchayatraj-abhiyan

