Nivadnuk Prachar Sabha Baner NOC
निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने
लोकशाही मध्ये निवडणूक हि अत्यंत महत्वाची प्रक्रिया व भाग आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती किवा ग्रामपंचायत कोणतेही निवडणूक असो, निवडणूक संदर्भात निवडणूक आयोगाने निर्गमित केलेले आदेश पाळणे बंधनकारक असते. या बंधनात निवडणूक प्रचार करिता आवश्यक त्या परवानग्या किवा नाहरकत घेणे आवश्यक असते.
या Blog Post मध्ये आपण आवश्यक असणाऱ्या काही नाहरकत अर्थात NOC बाबत माहिती पाहणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायत कडून देखील काही NOC ची गरज असते, ज्या NOC घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी त्यांची अंतिम NOC देतात. exa. Nivadnuk Prachar Sabha Baner NOC
निवडणूक नाहरकत प्रमाणपत्र NOC म्हणजे काय ?
निवडणूक प्रचार करण्यासाठी प्रशासनाला कोणतीही हरकत नाही असे लेखी स्वरुपात दिलेले अधिकृत प्रमाणपत्र म्हणजे निवडणूक NOC होय. Nivadnuk Prachar Sabha Baner NOC हे प्रमाणपत्र निवडणूक नियमानुसार आणि आचारसंहिता याचे पालन होत आहे याबाबत खात्री निर्माण करते.
निवडणुक कालावधीत लागणाऱ्या NOC चे प्रकार
1. प्रचार सभा / जाहीर सभेसाठी NOC
- जाहीर सभा
- बैठका
- Banar
निवडणूक प्रचार करिता वरील बाबी करावयाच्या असेल तर निवडणूक विभागाकडून नाहरकत (NOC) घ्यावी लागते. त्यामुळे निवडणुका ह्या पारदर्शक होतात. Nivadnuk Prachar Sabha Baner NOC नियमानुसार घेतल्यास कायदा व सुव्यवस्था राखली जाते.
2. मिरवणूक व रॅलीसाठी NOC
1. मिरवणूक
2. रॅली किवा पदयात्रा
निवडणूक प्रचार होणे करिता मिरवणूक व रॅली किवा पदयात्रा हे देखील एक मध्यम आहे. सदर बाबतीत देखील निवडणूक विभागाकडून Nivadnuk Prachar Sabha Baner NOC नाहरकत (NOC) घेण्याची उमेदवाराला गरज असते.
ग्रामपंचायत कडून खालील प्रमाणपत्र घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम नाहरकत वितरीत करतात. तुम्ही येथून कोरे निवडणूक प्रचार सभा, रॅली किवा पदयात्रा नाहरकत प्रमाणपत्र डाऊनलोड आणि आवश्यकता नुसार बदल तुम्ही करू शकता.
3. पोस्टर, बॅनर व होर्डिंगसाठी NOC
- बॅनर, पोस्टर, कट-आऊट
सार्वजनिक ठिकाणी वरील बाबी लावण्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी आवश्यक असते. शासकीय मालमत्तेवर वरील बाबी लावता येत नाही, त्याकरिता मनाई असते. तसेच निवडणूक विभागाकडून Nivadnuk Prachar Sabha Baner NOC परवानगी घेणे आवश्यक असते.
ग्रामपंचायत कडून खालील प्रमाणपत्र घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम नाहरकत वितरीत करतात. तुम्ही येथून कोरे निवडणूक प्रचार बॅनर. पोस्टर नाहरकत प्रमाणपत्र डाऊनलोड आणि आवश्यकता नुसार त्यात बदल करू शकता
निवडणूक NOC कुठून कुठून घ्याव्या लागतात ?
1. स्थानिक स्वराज्य संस्था
2. तहसील कार्यालय
3. पोलीस स्टेशन
4. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय
आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नुसार एका पेक्षा जास्त विभागाकडून Nivadnuk Prachar Sabha Baner NOC परवानग्या घ्याव्या लागतात. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम NOC वितरीत करतात
प्रचार सभा, रॅली, बॅनर. पोस्टर, कट-आऊट याबाबत योग्य त्या Nivadnuk Prachar Sabha Baner NOC परवानग्या (NOC) घेतल्यास कायदेशीर अडचणी ह्या टाळता येतात. प्रचार कायदेशीर व सुरक्षित होतो. प्रशासनाशी होणारा वाद टाळता येतो. पारदर्शक आणि नियमानुसार प्रचार हीच लोकशाहीची खरी ओळख आहे.
निवडणूक नाहरकत प्रमाणपत्र Nivadnuk Prachar Sabha Baner NOC करिता अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधून अधिक अचूक व बिनचूक माहिती मिळविता येईल. हि माहिती ग्राम पंचायतीकडून वितरीत होणारे किवा मागितल्या जाणाऱ्या नाहरकत बाबत माहिती देण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला आहे.
- All Posts
- अभियान बाबत
- माहिती जाणून घ्या...!
- योजना बाबत

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

Nivadnuk Prachar Sabha Baner NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने लोकशाही मध्ये निवडणूक हि अत्यंत महत्वाची प्रक्रिया...

Hot News निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ? नागरिक सहभाग आणि गाव...

Nagrik Sahabhag Ani Gav Vikas Nagrik Sahabhag Ani Gav Vikas गाव विकासगाव विकास हि संकल्पना हि परिवर्तनाचा विचार मांडणारी आहे....

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Hot News निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ? नागरिक सहभाग आणि गाव...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Mukhyamantri Samrudha Panchayatraj Abhiyan) प्रश्नावली


