gp panchayat

Prosiding form And Notice

Prosiding form And Notice बाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : संग्राम २०१४/प्र. क्र.-४३/संग्राम कक्ष बांधकाम भवन मुंबई, दिनांक २५ जून २०१४ नुसार सभेचा अधिकृत नमुना कशा असला पाहिजेत याबाबत प्रारूप नमुना दिला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभा, वार्ड सभा बाबत सभेच्या सूचना / नोटीस हि या शासन निर्णयात दिलेल्या परिशिष्ट अ मध्ये दिलेल्या विहित नमुन्यातच काढण्यात यावी याबाबत सूचना दिल्या आहेत.

Prosiding form And Notice

सभेचा नोटीस नमुना - परिशिष्ट अ -

सदर नमुना हा कोरा असून सर्व सभेच्या सूचना करिता वापरण्यात यावा. प्रत्येक सभेच्या वेळी या साईट वरून ही नोटीस free डाउनलोड करता येईल.

सभेच्या प्रोसिडिंगचा अधिकृत नमुना

Prosiding form And Notice बाबत महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग शासन निर्णय क्रमांक : संग्राम २०१४/प्र. क्र.-४३/संग्राम कक्ष बांधकाम भवन मुंबई, दिनांक २५ जून २०१४ मध्ये ग्रामपंचायत मध्ये होणा-या सर्व सभेचे कामकाज हे यात दिलेल्या – परिशिष्ट ब – मध्ये विहित नमुन्यात प्रत्येक सभेची स्वतंत्र नोंदवही ठेवावीत याबाबत सांगितले आहे.
मासिक सभेकरिता उपस्थित असणारे पदाधिकारी, ग्रामसभेचे सदस्य, महिला सभा सदस्य, समितीचे सभेचे सदस्य यांच्या सभेकरिता उपस्थिती बाबत याच नमुन्यात स्वाक्षरी करणे आवश्यक आहे इतर दुसरे रजिस्टर घेतल्यास ते विधीग्राह्य मानण्यात येणार नाहीत.
बैठक संपल्याबरोबरच इतिवृत्त लिहिले गेले पाहिजेत.

Prosiding form And Notice सभा प्रोसिडिंग नमुना

सदर सभेचा Prosiding form And Notice नमुना हा कोरा असून शसन निर्णय नुसार तयार करण्यात आला आहेत. तो जेव्हा जेव्हा प्रोसिडिंग नक्कल एखाद्या कामाला, प्रस्तावाला, किवा विभागाला द्यायचा आहे तेव्हा हि कोरी प्रत डाउनलोड करू शकता व यावर इतिवृत्त उतरवून प्रमाणित व सत्यप्रत करून उतारा देता येईल. 

वरील नमुन्यात कामकाज बुक बांधीव स्वरुपात ग्रामपंचायत कडून तयार करून घेऊन यात प्रोसिडिंग लिहिणे आवश्यक आहे.

  • All Posts
  • अभियान बाबत
  • माहिती जाणून घ्या...!
  • योजना बाबत
Jayanti Utsav Grampanchayat NOC

February 14, 2026/

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

GP Other Record

December 19, 2025/

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Itar Namune

December 14, 2025/

Hot News निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ? नागरिक सहभाग आणि गाव...

e-tender

December 7, 2025/

Hot News निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ? नागरिक सहभाग आणि गाव...

TENDER

December 7, 2025/

Hot News निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ? नागरिक सहभाग आणि गाव...

Scroll to Top