Nagrik Sahabhag Ani Gav Vikas
Nagrik Sahabhag Ani Gav Vikas गाव विकासगाव विकास हि संकल्पना हि परिवर्तनाचा विचार मांडणारी आहे. शासनाच्या गावासाठी तयार करण्यात आलेल्या विविध सर्व योजना, सेवा व सोयी ह्या पात्र लाभार्थी व लोकांपर्यंत योग्य शासनाच्या धोरणाने पुरविणे आणि त्याची परिणामकारक अमलबजावणी होणे हे महत्वाचे ठरते.
Nagrik Sahabhag Ani Gav Vikas घटक व बाबी
गाव विकास करिता ग्राम पातळीवरील खालील घटक परिणामकारक ठरतात आणि गाव विकासात महत्वाची भूमिका असावी लागते.
- गावातील कर्मचारी यांचा सहभाग व सचोटी
- गावातील कर्मचारी यांचा सहभाग व सचोटी
- गावातील पदाधिकारी यांची भूमिका
- गावातील नागरिकांचा सहभाग
- ग्रामसभेत सहभाग
- गावात मोहिम व चळवळ निर्माण करणे
- सकारात्मक विचार
गावातील कर्मचारी यांचा सहभाग व सचोटी
गाव विकास होण्याच्या अनुषंगाने गाव पातळीवर काम करणारे शासकीय घटक असणारे सर्व कर्मचारी यांचा सहभाग व हजेरी अत्यंत महत्वाची आहे. कर्मचारी यांची उदासीनता विकासाला खिळ घालते.
गावात कार्यरत असणारे स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रशासकीय यंत्रणेत काम करणारे ग्राम पंचायत अधिकारी यांची महत्वाची भूमिका अभियाने राबविण्याकरिता आहे. तसेच गावातील गाव पातळीवर व गावातील लोकांशी थेट संवाद साधणारे जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आरोग्य परिचारिका, तलाठी, कृषी सहाय्यक या कर्मचारी यांचे देखील सहकार्य असणे आवश्यक आहे. त्यांच्या काम करण्याची जबाबदारी व सचोटी हि महत्वाची ठरते.
गावातील पदाधिकारी यांची भूमिका
गावातील नागरिकांचा सहभाग
ग्रामसभेत सहभाग
गावात मोहिम व चळवळ निर्माण करणे
सकारात्मक विचार
- All Posts
- अभियान बाबत
- माहिती जाणून घ्या...!
- योजना बाबत

gp namunan 12 ग्राम पंचायत नमुना १२ अकस्मात खर्चाचे प्रमाणक ग्रामपंचायत नमुना -१२ हे ग्रामपंचायतीचे अकस्मात खर्चाचे प्रमाणक आहे. सदर...

gp namuna 5 cashbook kase lihawe ? ग्रामपंचायत नमुना – ५ (सर्वसाधारण रोकडवही) कसे लिहावे ? ग्रामपंचायत नमुना – ५...

Gram Panchayat Warshik Ahawal Creation ग्रामपंचायत वार्षिक अहवाल कसा तयार करावा ? महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ मधील नियम २६...

Jayanti Utsav Grampanchayat NOC Jayanti Utsav Grampanchayat NOC 2026 कशी घ्यावी? संपूर्ण प्रक्रिया, कागदपत्रे, अर्ज नमुना आणि नियम Chatrapati Shivaji...

Nivadnuk Prachar Sabha Baner NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने लोकशाही मध्ये निवडणूक हि अत्यंत महत्वाची प्रक्रिया...

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे...

Nagrik Sahabhag Ani Gav Vikas Nagrik Sahabhag Ani Gav Vikas गाव विकासगाव विकास हि संकल्पना हि परिवर्तनाचा विचार मांडणारी आहे....

GP Other Record GP Other Record महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नुसार ठेवणे आवश्यक आहे. पंचायतला १ ते ३३ नमुन्यात अद्यावत...

Hot News Jayanti Utsav Grampanchayat NOC निवडणूक प्रचार सभा व रॅली नाहरकत प्रमाणपत्र नमुने ग्रामपंचायत अर्थसंकल्प तयार कसे करावे ?...