gp namunan 12
ग्राम पंचायत नमुना १२ अकस्मात खर्चाचे प्रमाणक
ग्रामपंचायतीचे खर्चाचे देयक gp namunan 12 अदा करण्यापूर्वी सदर खर्च करण्याची ग्रामपंचायत मासिक सभेत मंजुरी घ्यावी. तसेच केलेल्या खर्चास देखील त्यापुढील मासिक सभेत मंजुरी घेणे आवश्यक आहे. खर्च करीत असताना लेखा शीर्षक मध्ये त्या खर्चासाठी निधी राखून आहे किवा नाही याची खात्री करावी. नमुना १ च्या अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा जास्तीचा खर्च होणार नाही याची दक्षता घेणे फारच आवश्यक आहे, अन्यथा केलेला खर्च वसूलपात्र ठरतो, तो लेखापरीक्षकास मान्य नसतो.
ग्रामपंचायतीला खर्च करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ मधील खालील नियमानुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २४ (ग) –
ग्रामपंचायतीला कोणतीही रक्कम काढायची असेल तेव्हा ती प्रमाणकच्या gp namunan 12 आधारेच काढावे लागेल. अशा सर्व प्रमाणकाना १ एप्रिल पासून त्यांच्या चढत्या क्रमानुसार अनुक्रमांक देण्यात येतील. सदर प्रमाणक ग्रामपंचायत सचिव व सरपंच कार्यालयात त्यांच्या अभिरक्षेत व्यवस्थितपणे ठेवतील.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २४ (ग) (४) –
ग्रामपंचायतीला करण्यात येणारा मंजूर gp namunan 12 नमुना १ नुसार खर्च हा नमुना १२ वर घेऊनच करावा.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २४ (ग) (५) –
सर्व प्रकारच्या देयकाच्या मागण्या gp namunan 12 नमुना १२ मध्ये असतील सोबतच बांधकामासाठी देयक अदा करीत असताना नमुना १९, २०, २० (क), २० (ख) घेणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम २४ (ग) (६) –
ग्रामपंचायत अत्यावश्यक परिश्तिती अग्रिम देत असेल तर ते देयक देखील gp namunan 12 नमुना १२ मध्ये अदा करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम ४४ (१) –
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखासंहिता २०११ नियम ४४ (४) (आ) –
साहित्य पुरवठाधारक यांच्याकडून मिळालेले सर्व देयक gp namunan 12 नमुना १२ ला जोडणे आवश्यक आहे.
खर्चाचे प्रमाणक gp namunan 12 नमुना १२ ची नोंद घेत असताना नमुना १ ची लेखाशीर्ष रक्कम आणि त्यावर पूर्वीचा केलेला खर्च नमूद करणे आवश्यक आहे. जेणेकरून केलेला खर्च हा नमुना १ च्या रकमेच्या वर जाणार नाही याची दक्षता अपोआप घेता येते.
देयकातील रक्कम हि अंकात आणि अक्षरात लिहिण्यात यावी आणि शेवटी “फक्त” हा शब्द लिहिण्यात यावा. मंजूर ठराव व अदेशानुसारच देयके अदा करावी व आदेश देयकासोबत gp namunan 12 नमुना १२ ला सोबत जोडण्यात यावा
देयकातील रक्कम हि अंकात आणि अक्षरात लिहिण्यात यावी आणि शेवटी “फक्त” हा शब्द लिहिण्यात यावा. मंजूर ठराव व अदेशानुसारच देयके अदा करावी व आदेश देयकासोबत gp namunan 12 नमुना १२ ला सोबत जोडण्यात यावा
gp namunan 12 नमुना १२ हा अत्यंत महत्वाचा नमुना आहे, कायमस्वरूपी जतन करून ठेवावा.







